Best Marathi Attitude Status 2019

Hello guys how are you all ? so guys today we are going to read the most popular  Marathi Attitude Status of Life, Marathi Attitude Status to impress Girls, Marathi Attitude Dialogues Status, Marathi Love Attitude Status...

Jar tumala he status aavdle tr comment karra.. ani sanga tumala he Marathi Attitude Status kase vatle..

 • मि असाच आहे, पटल तर घ्या नाय तर द्या सोडून….
Marathi Attitude Status 2019
Marathi Attitude Status  • 👑ROYAL LOOK👑
  💱मी ☝ तो मुलगा 👨 नाही ❌ ज्याला दरवेळी, वेगवेगळ्या 👭👭 मुली 😍 आवडतात,
  मी 😌 तर 🤗 तो 😉 आहे, ज्याला ☑ प्रत्येकवेळी 💏 तुच 💘 आवडतेस…

 • ★★★👉त्या ‪#‎वेङीला‬ 👩🏻वाटते ‪#‎मी_👦🏻तीला‬ विसरलो पण…… ‪#‎तिला‬ काय माहीत 👉‪#‎वेळ‬ आणि ‪#‎काळ‬ बदला तरी ‪#‎प्रेम‬ 😘विसरता येत नाही!!★★★

 • 👦👦#माझ्या 👉👉#FB 📖#स्टेटसपेक्षा माझ ❤मन #वाचल असत…तर👦👉❤ #inrelationship मधे ❤तुझच 👸#नाव दिसल आसतं… ..😘😘 👉💔😘😘

 • आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही |  जिथ माझा  नाव नाही ||😎

 • #_दारु पीओ #_ब्रान्डेड 🍺 कभी 😊 #_खाँसी😷 ना ❌हो ….. और #_छोरी👧 #_पटाओ😘 #_वकील 🎓 की कभी #_फाँसी➰ ना ✖हो…

 • जेव्हा ‪‎आम्ही‬ येतो. तेव्हा प्रत्येक मुलीचे ‪‎आई-वडील‬ म्हणतात – “छकुली‬ यांचे ‪status‬ जास्त वाचू नको, नाहीतर तूझ status In-love‬ होईल.”😜

 • नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..
  पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज..

 • ५+४=एक़ुअल तु नाइन, ….इज माइन.

 • चुकला तर वाट दावू, पण भुंकला तर वाट लावू ..

 • लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!

 • लोकाच ब्लडग्रुप मधी (+) आणि (–) येते… आणि आमच्या ब्लडग्रुपात Attitude येते…😎

 • आजपासून मी आपल्या डायरीतले दोन दिवस कायमचे पुसून खोडून टाकत आहे, काल आणि उद्या.

 • Jo Karel Maharashtracha Ghaat Tyachya Kamret Ghalu Lath. Jay Shivaji Jay bhawani..

 • आपलं कस आहे माहिती आहे का…??
  आला तर आला नाहीतर ‪तेल‬ लावत गेला.😉

 • Jase aahaat, tase raha, kaaran “Original” kimmat,
  “Copy” peksha jaast aste.

 • जगाव तर असे जगाव, कि इतिहासाने पण,
  आल्यासाठी एक पान राखाव…

 • जी आहे ‎मनात‬, तिच येणार माझ्या ‪घरात‬….
  अन जुन्या ‪Item‬ च्या दारापासुनच काढणार आपली ‎वरात‬…
  अन ते पण अगदी ‪जोरात‬…..!!!

 • आज ताइ म्हणाली, ऐ ‘Bhava’ जास्त Handsome राहू नकोस हा नाही तर Line मारतील रे पोरी तुझ्यावर.

 • अशी पोरगी असावी, जी म्हणेल, लाख_पोरी पटवं…..पण प्रेम फक्त माझ्यावर कर…! • जी माणसे हक्काने माझ्याकडे आली ती परत गेलीच नाहीत, आणि जी गेली ती माझ्या लक्षात पण येत नाहीत.
2019 Marathi Attitude Status
Marathi Boy Attitude Status 

 • जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे….!

Marathi Attitude Status to impress Girls 


 • मी ‪‎confused झालोय ‪आंबा‬ जास्त गोड का तीची ‪kiss‬ ….?

 • आज ‪तिने‬ मला पहील्यांदा Touch‬ केला….
  आणि ‪म्हणाली‬ तुझ ‪अंग‬ किती ‎गरम‬ आहे, तुला ‪ताप‬ आलाय का…
  आता त्या ‪वेडी‬ ला कोण ‎सांगनार‬ का तिचा,
  ‎BoyFriend‬ जन्मताच ‎Hot‬ आहे…..

 • Aaj ती मला म्हणाली, मी तुला Like करते,
  मी पण बोललो
  “ज्या दिवशी LovE करशील त्या दिवशी Message कर.”😎

 • काही मुली खूपच स्वार्थी असतात, chat वर बोलतात ,
  आणि समोर आल्यावर, खूपच Attitude दाखवतात.

 • किती छानअसतात त्या मुली,
  ज्या सुंदर असुन शुध्दा
  Attitude नाही दाखवत… 😘

 • फोर्ड चा फिगो अन पोरीचा इगो आपलयाला जरापन आवडत नाही … • शोन्या माझा खुप जीव जडलाय रे तुझ्यावर…!!😢

Marathi Attitude Dialogues Status 


 • चड्डीत राहायचं हा चड्डीत

 • आपला हात भारी लाथ भारी, च्या मायला सगळच लय भारी.😎

 • तुम्हाला चालत असेल, मला चालत नाही!
2019 Marathi Status
Bad Boy Marathi Status  • चुकीला माफी नाही.

 • आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार .
  चला…… हवा येवू दया …..

 • सस्ती चीजोन्का शौक हम भी नाही रखते😎

 • तेरी मेरी यारी मग भोकात गेली दुनियादारी.😜

 • फक्त माझा आशीर्वाद घे आणि निघ.😜 • सर्वांच्या पाय पडायची गरज नाय फक्त माझ्या पड न कामाला लाग.

 • आता त्रास करून घायचा नाही आता त्रास द्यायचा.

Marathi Love Wala Attitude Status 


 • जर प्रेम संपणारच आहे…. तर मग ते करायच कशाला..?😢

 • या जगात बार मध्ये बसायला, जागा आणि प्रेम नेहमी कमी पडत….

 • #गुंडगिरी 😎#भाईगिरी करायची असती तर कधीच #भाई झालो असतो …. पण #आईचीछाया आणि #मित्राची👬👬साथ कधीच कमी पडली नाही त्यामुळे #भाई बनायची कधीच गरजच पडली नाही • साली आपली भी स्माईल खूप स्वीट होती पण खरे प्रेम झाले आणि स्माईल गायब झाली.

 • जिच्या सोबत बोलल्याने #Mood चांगला होतो ना
  तिच्यासोबत न बोलल्याने #Mood खराब होतो😘😘

 • माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात.😢

 • आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रेमाणे असतात तुम्ही यशाचा रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात

 • प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
  पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

 • 🙏#देवाला बोललो मी 😎‍♂ कधी 😦#मेलो 😰तर मला 💫#तारा बनव कारण 👰👈#तीने 👱🏻😍☝एेखादी #WISH मागितली तर ☝#पहिला मी ⚡#तुटुन ✨पडेण 😘#फक्त 👰#तिच्यासाठी.😎#😘…

 • जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…

 • *चुक*🤦🙏 झाली तर ✌😍 *माफ* करा पण ते 😘 *प्रेम* कमी 👍🎶करू नका….😀👆कारण *चूक* हे *आयुष्याच*📖📄 एक *पान* आहे😎 पण *नाती*👨‍👩‍👧‍👦👩‍👩‍👦 आयुष्याच *पुस्तक* 📕📔आहे..

Marathi Attitude Status of Life 


 • तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो.

 • वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात कळतच नाही..!! • मैत्री करत तर दिव्यातल्या पानती सारखी करा अन्धारात जे प्रकाश देईल हृदयात अस एक मंदिर करा .

 • जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. ,
  पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल..

So, guys, thanks for Reading Marathi Attitude Status. If you want more articles like this of other mobile phones so don't forget to subscribe our blog with your Gmail id to never miss our latest post of new mobiles.. and also comment below your thoughts about this article and don't forget to Share this article with your friends and family... hope this article help you... BYE... :)
Previous Post Next Post